testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Radha Ashtami 2019: या कुंडात केस मोकळे करून स्नान केल्याने होते संतानं प्राप्ती

Last Modified गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (13:35 IST)
प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला श्रीराधा अष्टमी पर्व म्हणतात. या वर्षी हा सण 6 सप्टेंबर 2019 रोजी साजरा करण्यात येईल. हिंदू धर्मानुसार अष्टमीच्या दिवशी कृष्णाची बाल सखा राधाचा जन्म झाला होता. राधा बगैर कृष्णाचे व्यक्तित्व अपूरे आहे. या दिवशी उपास ठेवल्याने व्यक्ती आपल्या समस्त पापांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. जर तुम्ही देखील हा उपास ठेवून राधा-कृष्णाची कृपा मिळवण्यास इच्छुक असाल किंवा संतानचे इच्छुक असाल तर या शुभ मुहूर्तावर राधा अष्टमी व्रताची पूजा केली पाहिजे.

राधा अष्टमी व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त-
-राधा अष्टमी 2019 तिथी - 6 सप्टेंबर 2019 -राधा अष्टमी 2019 शुभ मुहूर्त- अष्टमी तिथी 5 सप्टेंबर 2019 मध्ये रात्री 8 वाजून 49 मिनिटाने आरंभ होऊन 6 सप्टेंबर 2019 ला रात्री 8 वाजून 43 मिनिटावर समाप्त होत आहे.


राधा अष्टमी उद्यापन विधी-
1. राधा व्रताच्या उद्यापनात एक सूप घेतले जाते.


2. या सूप मध्ये शृंगाराच्या सर्व वस्तू ठेवल्या जातात.

3. त्यानंतर या सूपड्याला झाकून ठेवतात आणि 16 दिवे लावतात.

4. नंतर चंद्राला अर्ध्य दिला जातो आणि लक्ष्मीला घरी यायचे निमंत्रण दिले जाते.

5. शेवटी शृंगाराच्या सर्व वस्तूंचे दान केले जातात.

नि:संतानं दंपतीसाठी वरदान आहे मथुराचा राधा कुंड-
धार्मिक विद्वानांनुसार वृंदावनच्या राधा कुंडाला अत्यधिक पवित्र मानले जाते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जो मनुष्य या राधा कुंडात एकदा स्नान करतो त्याचे समस्त पाप दूर होऊन जातात. एवढंच नव्हे तर जर कोणी नि:संतानं दंपती या राधा कुंडात स्नान करतात त्यांना लवकरच संतानं सुखाची प्राप्ती होते. या कुंडाबद्दल एक अूजन प्रथा आहे की संतानहीन महिलांनी जर केस मोकळे ठेवून राधा कुंडात स्नान करत राधाजवळ स्वत:साठी संतानं सुखाची प्रार्थना केली तर त्यांची इच्छा फार लवकर पूर्ण होते. या कुंडाला श्याम कुंडच्या नावाने देखील ओळखण्यात येते. जे गोवर्धनाहून 5 किलोमीटर दूर स्थित आहे.यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम

लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम
लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहोत. ...

धनतेरस: 13 दिवे लावा आणि पूजा करताना हे लक्षात ठेवा

धनतेरस: 13 दिवे लावा आणि पूजा करताना हे लक्षात ठेवा
आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे..निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात ...

संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ, या प्रकारे करा पूजा

संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ, या प्रकारे करा पूजा
संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी ...

लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू

लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू
दिवाळीच्या शुभ प्रसंगी महालक्ष्मी पूजनाचे विधान आहे. या दिवशी घर आणि देवघर सजवण्यासाठी ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...