मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (09:20 IST)

पुराणात सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी

श्रीमद्भगवद्गीता या विषयात पाच मूळ सत्याचे ज्ञान समाविष्ट आहे. पाच मूळ सत्य - ईश्वर काय आहे? जीव काय आहे? निसर्ग काय आहे? दृश्य जगत काय आहे? जीवांची क्रिया काय आहे?
 
मंगळवारी कर्ज घेणे टाळावे.
बुधवारी कोणाचेही ऋण फेडू नये किंवा धन देऊ नाही.
ग्रह शान्ती हेतु दान करण्याची वेळ सूर्य आणि शुक्रासाठी प्रात:काल, चन्द्राचे सायंकाळ, मंगळासाठी पूर्ण दिवस, बुधासाठी दुपार, गुरुचे सूर्यास्त वेळी, शनीचे दुपारी आणि राहू - केतुचे अर्ध्या रात्री दान करावे.
अंत्यसंस्कार केल्यानवर परत येताना मागे वळून बघू नये.
स्मशानातून परत येताना मुलांना सर्वात पुढे ठेवावे.
वाढदिवसाला कधीही दिवे विझवू नये.
नाव लिहिलेला केक कापू नये.