गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified मंगळवार, 20 जुलै 2021 (23:57 IST)

काही मुहूर्त नेहमीच शुभ असतात!

1 चैत्र शुक्ल प्रतिपदा
2 वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय तृतीया)
3 आश्विन शुक्ल दशमी (विजया दशमी)
4 दीपावलीच्या प्रदोष काळाचा अर्धा भाग
 
भारत वर्षात या तिथींच्या व्यतिरिक्त लोकचार आणि देशाचारानुसार खाली दिलेल्या तिथ्या देखील स्वयंसिद्ध मुहूर्त असतात-
 
1 आषाढ शुक्ल नवमी
2 कार्तिक शुक्ल एकादशी
3 वसंत पंचमी (माघ शुक्ल पंचमी)
4 रामकृष्ण जयंती (फाल्गुन शुक्ल द्वितीया)
 
या सर्व तिथीत कुठले शुभ कार्य करताना पंचांग बघणे जरूरी नाही आहे. पण विवाह इत्यादीत पंचांग बघून मुहूर्त काढणे श्रेयस्कर असते.