उद्या आहे अंगारक संकष्ट चतुर्थी; असे आहे महत्त्व आणि चंद्रोदय

chaturthi vrat importance
Last Modified सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (15:58 IST)
संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. 23 नोव्हेंबरला ही चतुर्थी आहे. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशीच्या चतुर्थीचे विशेष धार्मिक महात्म्य सांगितले आहे. अंगारक संकष्टीला श्री गणपती दर्शन व पूजा, अभिषेक, गणपती अथर्वशीर्ष पठण, सहस्त्रावर्तन पठण, संपूर्ण दिवस उपवास करण्यास विशेष महत्त्व सांगितले आहे.
चतुर्थीच्या सायंकाळी गणपती अभिषेक, पूजा, अथर्वशीर्ष पठण, मोदकांचा महानैवेद्य, महाप्रसाद, महाआरती झाल्यानंतर रात्री चंद्रोदया नंतर उपवास सोडतात. ज्या गणेश भक्तांना नियमित संकष्टी चतुर्थी करणे शक्य नसते, त्यांनी फक्त अंगारकी चतुर्थी केली तरी तेवढेच महात्म्य मिळते, असा शास्त्रार्थ आहे.

काही कुटुंबांमध्ये अंगारकी संकष्टी महानैवेद्याच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा करण्याची पद्धत असते. प्रसाद घेताना हा मोदक आपल्या वाट्याला येणे, यास विशेष महत्त्व मानले गेले आहे
अंगारक संकष्टी चतुर्थी – 23 नोव्हेंबर – मंगळवार चंद्रोदय – रात्री 8. 59 मिनिटांनी आहे.यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

सरस्वती माता चालीसा

सरस्वती माता चालीसा
जनक जननि पद्मरज, निज मस्तक पर धरि। बन्दौं मातु सरस्वती, बुद्धि बल दे दातारि॥ पूर्ण जगत ...

Pipal tree: पीपळाचे रोप ग्रंथानुसार या दिवशी काढा, या ...

Pipal tree: पीपळाचे रोप ग्रंथानुसार या दिवशी काढा,  या पद्धतीने काढल्यास रोप परत येणार नाही.
प्रत्येक घराच्या छतावर किंवा भिंतीवर लावलेले पीपळ हे नकारात्मकतेचे सूचक आहे. वास्तूनुसार ...

शीतला माता चालीसा Sheetla Chalisa

शीतला माता चालीसा Sheetla Chalisa
जय जय माता शीतला तुमही धरे जो ध्यान। होय बिमल शीतल हृदय विकसे बुद्धी बल ज्ञान ॥ घट घट ...

Shri Shani Chalisa : श्री शनि चालीसा

Shri Shani Chalisa : श्री शनि चालीसा
शनिवारी श्री शनी चालीसाच्या पठणाने शनिदेव प्रसन्न होतात.

Masik Shivratri : आज मासिक शिवरात्री, पूजेची पद्धत आणि शुभ ...

Masik Shivratri : आज मासिक शिवरात्री, पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. मासिक शिवरात्री उत्सव भगवान शिवाला ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...