गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (17:35 IST)

देवाला काय दिले म्हणजे काय मिळते

१) आवाहन केले =दर्शन लाभते
 
२) आसन= सुखासन मिळते
 
३) पाद्य (पाय धूणे)= यश प्राप्ती
 
४) अर्घ्य (सुगंधीत पाणी)= समाधान प्राप्ती
 
५) आचमन (गंगाजल)= आनंद मिळतो
 
६) स्नान घालणे= जिवनात सुख मिळते
 
७) पंचामृत दिले= माधुर्य व स्नेहप्राप्ती
 
८) अभिषेक केला= शांतता स्थैर्यप्राप्ती
 
९) वस्त्र= लाज राखली जाते, अपकीर्ती होत नाही
 
१०) यज्ञोपवित (जानवे)= मोक्षप्राप्ती (भवसागरातून सुटका)
 
११) गंध= ज्ञानप्राप्ती 
 
१२) फुले= सर्व सुखप्राप्ती
 
१३) हळद पिंजर= सौभाग्यप्राप्ती
 
१४) अलंकार= श्रीमंती प्राप्त होते
 
१५) धूप= कीर्ती प्राप्त होते
 
१६) दीपदान= ज्ञान व वैराग्यप्राप्ती
 
१७) नैवेद्य= अन्नाची चणचण कधीच भासत नाही
 
१८) आरती= प्रसन्नता प्राप्त होते
 
१९) प्रदक्षणा केली= स्वामित्व लाभते 
 
२०) नमस्कार= विनयशिलता प्राप्त होते (वागण्यात)
 
२१) प्रार्थना= दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते