शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

राशीनुसार या तिथीला धारण करावे रूद्राक्ष

रुद्राक्ष धारण करण्यासाठी योग्य दिवस
पक्ष: शुक्ल पक्ष
दिवस: रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 
तिथी: द्वितीया, पंचमी, सप्तमी, दशमी, त्रयोदशी, पौर्णिमा 
नक्षत्र: हस्त, रोहिणी, स्वाती, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, श्रवण, धनिष्ठा
लग्न: मेष, कर्क, तूळ, मकर, कुंभ 
 
या प्रकारे रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते. 
 
तसेच बघा कोणत्या राशीसाठी किती मुखी रुद्राक्ष योग्य ठरेल.
 
मेष -त्रिमुखी,
वृषभ-षण्मुखी,
मिथुन -चारमुखी
कर्क-दोनमुखी
सिंह-एकमुखी, बारामुखी
कन्या -चारमुखी
तुला-षण्मुखी
वृश्चिक-त्रिमुखी
धनू-पाचमुखी
मकर-सातमुखी
कुंभ -सातमुखी
मीन- पाचमुखी