लग्न वेदीवर महत्त्वाची वेळ असते ती म्हणजे मंगळसूत्र घालण्याची.आपल्या हिन्दू धर्मात मंगळसूत्राचे खुप महत्त्व आहे. पण आजच्या काळात लग्नानंतर मुलींना मंगळसूत्र घालण्याची सवयच नसते. किवा त्यांना मंगळसूत्र घालणे आवडत नाही. ALSO READ: मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak लग्नाच्या वेदीवर नव्या नवरीला तिचा नवरा मंगळसूत्र घालतो. मंगळसूत्र हा हिंदू विवाह विधीचा प्रमुख...