WD वारकरी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर असा की, दरवर्षाला आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी एकादशीला पंढरपूरची वारी म्हणजे यात्रा करतो, तोच वारकरी हो. शेकडो वर्षापूर्वी दळणवळणाची, संवादाची साधने ज्या काळात खडतर होती तेव्हापासून सुरू झालेली वारीची भक्ती परंपरा. आताच विज्ञानयुगात अधिक जल्लोषात रस्ते, महामार्ग, दळणवळणाच साधनांची उपलब्धी नाकारून...