शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जानेवारी 2015 (11:58 IST)

जस्टीन 'हवेत'

पैसा आणि प्रसिद्धी माणसाला वेडे बनवते असे म्हणतात. हॉलीवूडच्या कलाकारांच्या बाबतीत तर त्याचा अगदी प्रत्यय येतो. तसेच जस्टीन बिबरचे झाले आहे. कमी वयात प्रसिद्धी मिळाल्याने जस्टीन सद्या हवेतच गेलेला आहे. त्याने स्वत:साठी एक जेट विमान विकत घेतले आहे.

त्यामुळे जस्टीन आधी फक्त अॅटिट्युड दाखवून हवेत असायचा आता तर खरोखरचाच हवेत जाणार याबाबत शंका नाही.