शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

द अमेजिंग स्पायडरमॅन- 2चे ट्रेलर लाँच

WD
द अमेजिंग स्पाइडर मॅन 2चे ट्रेलर लाँच करण्यात आले आहे. यंदाचा स्पायडर मॅन अधीक खतरनाक आणि रोमांचक असेल. चित्रपटात प्रेक्षकांना टेक्नोलॉजी आणि ग्राफिक्सचे उत्तम दृश्य बघायला मिळणार आहे.

स्पायडरमॅनचा जुना मित्र हॅरी ऑस्बॉर्न परतणार आहे. अमेजिंग स्पायडर मैन-2मध्ये पीटर पार्कर स्पायडर मॅन इलेक्ट्रो (जेमी फॉक्स)शी मुकाबला करणार आहे. एमा स्टोन स्पायडर मॅनची प्रियसी बनली आहे. सोनीने चित्रपटाच्या ट्रेलरला आपल्या विभिन्न प्लेटफॉर्म्सवर रिलीज केले आहे. भारत आणि अमेरिकेत चित्रपट एकाच दिवशी अर्थात 2 मे रोजी रिलीज होणार आहे.

पुढील पानावर पहा, चित्रपटचा रोमांचक ट्रेलर...