रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

प्रियंका चोप्राचे नवीन गीत

PR
गाणे: विदेशी
संगीत: RedOne
गायक: प्रियंका चोप्रा आणि Pitbull
संगीत लेबल: Interscope (युनिव्हर्सल म्युझिक)

गाण्याचे बोल आहे
Exotic Lyrics

Cool me down
I'm feeling so exotic
Yaa right now..
I'm hotter than the tropics

पहा व्हिडिओ

हे विदेशी गाणे आमच्या भारतीय कलाकार/गायिका/मिस वर्ल्ड 'प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन रॅपर पिटबुल यांनी गायले आहे. हे प्रियंकाचे तृतीय आंतरराष्ट्रीय गीत आहे. या अगोदर प्रियंकाने will.i.am आणि दूसरे एक आहे इरेज सोबत डीजे & संगीत प्रोड्यूसर्स समूह Chainsmokers सोबत.