शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

मॅडोनावर झाला होता बलात्कार

उमेदीच्या काळात गायिका होण्यासाठी संघर्ष सुरू असताना सु-याच्या धाकाने आपल्यावर बलात्कार करण्यात आला होता,अशी धक्कादायक माहिती पॉप क्विन मॅडोना हिने दिली आहे.

WD


न्यूयॉर्क कसे असेल,याची मी कल्पना केली होती.पण ते तसे नव्हते.बाहू पसरून न्यूयॉर्कने माझे स्वागत केले नाही.पाठीला सुरा लावून त्यांनी मला एका बिल्डिंगमध्ये ओढत नेले आणि बलात्कार केला,असे मॅडोना सांगते.करिअरचा प्रारंभीचा काळ खूप अवघड होता आणि ब-याचदा मागे फिरण्याचे विचार मनात येतात, असे ती सांगते.