मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (17:49 IST)

हॉलिवूड अभिनेत्री नाया व तिच्या मुलाचा बुडून मृत्यू

आपल्या लेकाला घेऊन नदीत गेलेल्या अभिनेत्रींचा बुडून मृत्यू झाला आहे. ही आहे हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेरी. Glee फेम अभिनेत्री कॅलिफोर्नियातील पीरू या लेककडून बेपत्ता झाली आहे. तुर्तास ती तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अभिनेत्रीची होडी बुधवारी सापडली. त्या डोडीत तीचा चार वर्षांचा मुलगा झोपला होता.
 
त्या मुलाने पोलिसांना सांगितले की, नायाने पाण्यात उडी मारली होती. पण ती वर परत आली नाही. सध्या नायाचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीसांना पीरू लेककडून एक फोन आला होता. एका महिला आणि तिच्या मुलाने तीन तासांसाठी होडी भाड्याने घेतली होती. पण तीन तास उलटून गेल्यावरही ते परत आले नाही. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. यावेली पोलीसांना तीचा मुलगा होडीत सापडला.
 
नाया रिवेराला तिच्या Glee या टीव्ही सीरिजसाठी ओळखले जात. २००९ ते २०१५ या काळात ही सीरिज सुरू होती. ७ जुलैला तीने आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यावेळी ‘फक्त आम्ही दोघं..’ असं कॅप्शन तीने दिलं होतं.