रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

डॅनियल रॅडक्लिफ सर्वात श्रीमंत स्टार

WD
'हॅरी पॉटर' स्टार डॅनियल रॅडक्लिफ हा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत स्टार ठरला आहे. डॅनियलची या स्थानी निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याचे उत्पन्न 53 दशलक्ष पाउंड एवढे आहे. 23 वर्षांच्या रॅडक्लिफने डेथली हॅलोज चित्रपटातून मोठी कमाई केली आहे. रॅडक्लिफ नंतर रॉबर्ट पॅटिन्सन (26) हा दुसर्‍या स्थानी आहे. अभिनेत्री ‍‍किरा नाइटली (27) तिसर्‍या स्थानी आहे. एम्मा वॉटसन (22) चौथ्या स्थानी आहे.