पॉप स्टार लेडी गागाचे केस झाले ब्राऊन
पॉप स्टार लेडी गागाने आपल्या केसांचा पांढरा-सोनेरी रंग बदलून तो आता करडा केला आहे. लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनसोबतच्या करारानंतर तिचे ब्लाँड केस ब्राऊन झाले. या रंगाची छटा नेमकी कशी आहे, याची माहिती खुद्द गागानेच ट्विटरवरून सांगितली आहे. ब्लाँड नसल्याची फिलींग आहे. पण आता उन्नत रंगाची साथ आहे. आय अँम लुइ व्हिटॉन ब्राऊन! प्रमाणापेक्षा अधिक डाय झाले तर केसांच्या आरोग्याची हानी होईल. माजे कधी ब्लाँड केस होते. हेत आता मी विसरून गेले आहे. केसही मुलायम झाले आहेत अशा शब्दांत तिने भावना ट्विट केल्या आहेत.