रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

हस्तीदंती गाऊनसाठी गागाची विक्रमी बोली

WD
पॉपस्टार लेडी गागाने एका लिलावात विक्रमी किमतीमध्ये पोषाख विकत घेतला. या पोषाखासाठी गागाने 77 लाख 47 हजार रुपयांची विक्रमी बोली लावून तो जिंकला. ही बोली दूरध्वनीवरून लावण्यात आली होती. यातील पैसा धर्मादाय कार्यासाठी वापरला जाणार आहे.

अलेकझंडर मॅकक्वीनचा पोषाख 26 वर्षीय गागाने विकत घेतला. फॅशन आयकॉन डापने गिनीज यांनी या पोषाखाचे डिझाईन केले आहे. गागाच्या वॉर्डरोबमध्ये या डिझायनरच्या अनेक वस्तू आहेत. 2008च्या या गाऊनचे वैशिष्ट म्हणजे ते हस्तिदंतापासून तयार करण्यात आले आहे. या गाऊनला 'द गर्ल हू लीव्हड इन द ट्री' असे नाव देण्यात आले आहे.