शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

आयएमएफ पाकला 3.1 अब्‍ज कर्ज देणार

अंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) कडून पाकला 3.1 अब्‍ज डॉलरचे कर्ज दिले जाणार असल्‍याची माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तरीन यांनी दिली आहे. तरीन यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले, की पाकिस्तानच्‍या मित्र राष्‍ट्रांकडून निधी पुरविण्‍यात होत असलेल्‍या उशीरामुळे नाणे निधीकडून मदत मागण्‍यात आली आहे.

पाकिस्तानने आपल्‍या वीमा उद्योगांना मजबूत करण्‍यासाठी आयएमएफकडून अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.