शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

चीनमध्‍ये कोळसा खाणीत स्फोट, 11 ठार

चीनच्‍या शांक्सी प्रांतातील एका कोळसा खाणीत झालेल्‍या स्फोटात 11 जण ठार झाले असून तीन जण बेपत्ता झाले आहेत.

जिंगगुआंग कोल इंडस्ट्री कंपनी लिमिटेडच्‍या खाणीत सोमवारी झालेल्‍या या स्फोटात खाणीत काम करीत असलेल्‍या 16 मजुरांपैकी 11 जण ठार झाले आहेत. ये‍थून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. या खाणीत 20.3 लाख टन कोळसा आहे.