शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

टिम रोमर अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत

अमेरिकेचे राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे नवे राजदूत म्‍हणून टिम रोमर यांची नियुक्ती केली आहे. त्‍यांच्‍या नियुक्तीस सिनेटने मंजुरी दिली आहे.

परराष्‍ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्या पुढील महिन्‍याच्‍या भारत दौ-याच्‍या पार्श्‍वभूमीवर रोमर त्वरित भारतात दाखल होण्‍याची शक्यता आहे.