शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

लाइव्ह न्यूज एंकरबरोबर घडली ही लज्जास्पद घटना (व्हिडिओ)

फॉक्स स्पोर्ट्सची न्यूज प्रस्तुतकर्ता अलिना मोई हिच्याबरोबर लाइव्ह शो दरम्यान असे काही घडले की ते बघून दर्शक हैराण झाले. अलिना मोई आणि सह-प्रस्तुतकर्ता मैक्सी पल्मा आपसात गोष्ट करत होते. विषय होता रियो दी जेनेरियो येथे होणारे ओलंपिक. बोलताना ती आपले हात हालवत होती. तेव्हाच असे काही घडले की तिला आपले कपडे नीट करावे लागले.
सतत हात हालवत असताना तिच्या हातात असलेली क्लिप तिच्या मिनी ड्रेसमध्ये अडकून गेली आणि यामुळे ड्रेस वर सरकला आणि तिची अंडरविअर दिसू लागली. पण तिने सहजपणे स्थितीला सांभाळून घेतले. तिने आपला ड्रेस खाली केला आण चर्चा सुरू ठेवली. अलिना प्रोफेशनल आहे आणि फॉक्ससाठी मागील 10 वर्षांपासून काम करत आहे. ती मॉडलिंगदेखील करते आणि अंडर गार्मेंट्सच्या ब्रांड सेलूसाठी काम करते. 
पहा व्हिडिओ-