शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

सैन्‍याच्‍या कारवाईत 23 दहशतवादी ठार

अफगानिस्तानी सैन्‍याने नाटोच्‍या आंतरराष्ट्रीय सैनिकांसोबत दक्षिणी वजीरिस्तानमध्‍ये केलेल्‍या एका कारवाईत 23 दहशतवादी ठार झाले आहेत. सैन्‍याने हा हल्‍ला दहशतवाद्यांची मजबूत पकड असलेल्‍या भागावर केला होता.

अफगाणिस्तानी सैन्‍याचे जनरल शेर मोहम्मद जाजई यांनी दिलेल्‍या माहितीनुसार दक्षिण उरूजगन भागात केल्‍या गेलेल्‍या या हल्‍ल्‍यात एक स्थानिक तालिबानी कमांडरही ठार झाला आहे.