रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: फ्रीटाउन , शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (19:57 IST)

स्फोटात होरपळून 91 मृत्यू

सिएरा  लिओन देशाची राजधानी फ्रीटाउनमध्ये एका इंधन टॅकर विस्फोट अपघातात किमान 91 जणांचा मृत्यू झालाय. टँकरमधून जी इंधन गळती होत होती, ते इंधन गोळा करण्यासाठी लोक एकत्र झाले होते. मृतांमध्ये अशा लोकांना समाविष्ट आहे, पोर्ट सिटीचे महापौर यवोन अका सॉयर यांनी एका फेसबुकवरील पोस्टमध्ये सांगितले. सिएरा लिओन आपत्ती व्यवस्थापन एजन्सीच्या प्रमुख ब्रिमा बिरह सेसे म्हणाले की ‘हा भयंकर अपघात आहे. आमच्याकडे अनेक जळजळले लोक आणि मृत शरीर येत आहेत.