रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

शरीफ यांच्यासमोर गायत्री मंत्रांचे पठण

कराचीमध्ये होळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यात  गायत्री मंत्रांचे पठण करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाचा  व्हिडीओ समोर आला आहे. या कार्यक्रमात नवाज शरीफ प्रमुख पाहुणे होते. यावेळी नरोदा मालिनी नावाच्या तरुणीने गायत्री मंत्राचं पठण केलं. गायत्री मंत्र संपल्यानंतर शरीफ यांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. यानतंर शरीफ यांनी हॅप्पी होली म्हणत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. नवाज शरीफ म्हणाले की, ‘पंतप्रधान म्हणून सर्व धर्माच्या लोकांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे असे सांगितले.