Marathi Biodata Maker

लाहोर हायकोर्टाने हाफीजला ठरवले समाजसेवक

शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (12:04 IST)
संयु्रत राष्ट्रसंघ, भारत आणि अमेरिकेच्या लेखी मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असला तरी पाकमध्ये मात्र त्याला 'समाजसेवक' मानले जात आहे. लाहोर हायकोर्टाच्या एका ताज्या आदेशातून तसाच संदेश जगभरात गेला आहे. हाफीजचे समाज कल्याणाचे काम सुरू राहू द्या. कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत त्याला त्रास होईल, असे कोणतेही धोरण अवलंबू नका, असेही या आदेशात म्हटले आहे.
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: आता उज्ज्वला योजने अंतर्गत वर्षाला फक्त 4 अनुदानित सिलिंडर मिळतील

पेन्शनच्या लालसेपोटी कुटुंबच बनवले वृद्धाचे शत्रू: हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले, हैद्राबाद कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय

टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, वेस्ट इंडिज संघात ३ खेळाडूंचे पुनरागमन

सामन्यादरम्यान ख्रिश्चन एरिक्सन पुन्हा कोसळला, सामना रद्द

LIVE: मीरा-भयंदरमध्ये अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई

पुढील लेख
Show comments