मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मुस्लिम मुलींना मुलांसोबत पोहावेच लागेल

स्ट्रॉसबर्ग- स्वित्झर्लंडच्या युरोपिअन मानव अधिकार कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय घेत म्हटले की को-एज्युकेटेड शाळांमध्ये मुस्लिम मुलींना इतर मुलांसोबत पोहण्याची ट्रेनिंग घ्यावीच लागेल.
येथील मुस्लिम दंपतीने युरोपिअन कोर्ट आणि ह्युमन राइट्समध्ये मुलींना मुलांसोबत न पोहण्याबाबद केस दाखल केला होता. कोर्टाने मुस्लिम पालकांची आपत्ती फेटाळत म्हटले की स्विस अधिकार्‍यांचा पाठ्यक्रम लागू करणे आणि मुलांना समजात यश मिळवून देण्यासाठी हा निर्णय योग्य आहे.
 
तसेच कोर्टाने हे ही म्हटले की अश्या क्लासेस अनिवार्य करणे धार्मिक स्वातंत्र्याला बाधित करण्यासारखे आहे. कोर्टाने म्हटले की सामाजिक एकीकरणासाठी असे करणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंडच्या बासल आणि इतर काही शहरांमध्ये स्विमिंग शिकणे अनिवार्य आहे.