गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन – , बुधवार, 25 मार्च 2020 (17:03 IST)

प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

जगभरातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात आता ब्रिटनच्या राजघराण्याचा समावेश झाला आहे. ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स हे कोरोना पॉसिटीव्ह अअसल्याची माहिती येथील माध्यमांनी दिली आहे. क्लेरेंस हाऊसकडून बुधवारीयाबाबत घोषणा करण्यात आली आहे.
 
प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. तसंच ट्विटरवर #Prince Charles हा हॅशटॅग ट्रेंडिंडमध्ये आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रिन्स चार्ल्स हे लवकर बरे व्हावते अशी प्राथर्ना केली आहे. दरम्यान, मंगळवारी ब्रिटनमध्ये कोरोनामुळे ८७ जणांचा मृत्यू झाला होता.