शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:30 IST)

सोशल मीडियावरचा 'स्टार', 6 दिवसांचा 'कॅलियन'

कॅलियन 6 दिवसांच गोंडस बाळ सध्या सोशल मीडियावर आताच आहे 'स्टार'. जन्माच्या अगोदरपासूनच या अंकाऊंटला 14 लाख फॉलो करत आहेत. या बाळाच्या जन्माच्या चार दिवसांतच जवळपास 10 लाख लोकांनी केलं. कॅलियनला इंस्टाग्राम अकाऊंटवर फॉलोअर आहेत. हे गोंडस बाळ कुणा श्रीमंत कुटुंबातील नाही. कॅलियनचा हा व्हिडिओ जसा त्याच्या आई - वडिलांनी शेअर केला अगदी त्याच्या काही वेळातच तो व्हायरल झाला. 
 
कॅलियनचा जन्म अमेरिकेतील राज्य यूटामध्ये झाला. इंस्टाग्रामवर बकेट लिस्ट फॅमिली अकाऊंटवर जवळपास 10 लाख फॉलोवर्स आणि युट्यूबवर पावणे दोन लाख सब्सक्रायबर आहेत. कॅलियनच्या जन्माच्या अगोदरपासूनच तो सेलिब्रिटी आहे. त्याच्या नावाने आई - वडिलांनी अकाऊंट ओपन केलं तेव्हाच होते 5 लाख लोकं फॉलोअर्स. यामागे आहे खास कारण. ते म्हणजे कॅलियनचे वडिल गेरिटने 2014 मध्ये स्नॅपचॅटला बारकोड स्कॅनर अॅप जवळपास 3 अरब 50 करोड रुपयाला विकले. तसेच त्यानंतर त्यांनी सर्व प्रॉपर्टी आणि सामान देखील विकलं. जेसिका आणि गेरिट आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वर्ल्ड टूरला घेऊन निघून गेला. 3 ते 4 वर्षात या कुटुंबाने जवळपास 50 देशांच्या प्रवास केला आहे.  त्या अकाऊंटच नाव 'बकेट लिस्ट फॅमिली' असं नाव ठेवलं आहे.