शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:48 IST)

बुध ग्रहाचे पहिले चित्र समोर आले, पाहिली ही खास गोष्ट ...

बर्लिन. युरोपच्या BepiColombo  मिशन प्रथमच सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुधपासून (Mercury)  200 किमी वरून गेला. या वेळी मिशन बुधचे पहिले चित्र काढण्यात यशस्वी झाले.
 
युरोपियन स्पेस एजन्सीच्या मते, बेपीकोलंबो मिशनने शुक्रवारी बुध ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून अंतराळयान त्याच्या कक्षे पेक्षा थोडे खाल पर्यंत नेले .