रस्त्यावर टॉपलेस फिरत राहिली मुलगी...
लंडन- रस्त्यावरून जाताना कोणी विशेष परिधानात दिसलं तर आपोआप त्या व्यक्तीकडे नजर जाते. असेच काही लंडनच्या रस्त्यावर घडले जे बघून लोकं चकित झाले. जाणून घ्या हे प्रकरण:
ही घटना लंडनची आहे जिथे एका मुलीचा परिधान सर्वांचे लक्ष खेचत होतं. केली क्लीन नावाची ही मॉडल 10 मिनिटापर्यंत रस्त्यावर फिरत राहिली. पण तिचा परिधान विशेष होता.
असे ब्रिटिश न्यूज वेबसाइट डेली मेलच्या ऑनलाईन एक्सपेरिमेंटसाठी केले गेले होते. केली प्रमाणे तिला आधी थोडं विचित्र वाटतं. काही क्षण आपण विसरून ही जातं परंतू जेव्हा लोकं बघू लागतात तेव्हा आठवतं की आपण काहीच कपडे परिधान केलेले नाही.
तिच्या शरीरावर लंडनच्या बॉडी पेंट आर्टिस्ट सारा एश्ले हिने पेंट केले होते. नकली टॉप पेंट करण्यासाठी तिला दोन तास लागले. असेच काही थोड्या महिन्यापूर्वी केले गेले होते. जेव्हा ती पेंट केलेली जींस घालून फिरत होती. तेव्हाही खूप कमी लोकं ओळखू शकले होते की तिने काही परिधान केलेले नाही.