शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By मनोज पोलादे|

आण्विक करारासाठी कायद्यात बदल करण्यास अमेरिकेची असमर्थता

वाशिंग्टनहून प्राप्त वृत्तानुसार भारत व अमेरिका यांच्या दरम्यानच्या आण्विक करारासाठी अमेरिकन कायद्यात बदल करण्यास बुश प्रशासनाने असर्मथता दर्शविली आहे. आण्विक वाटाघाटी बाबत अमेरिकन काँग्रेस व प्रशासनात अस्वस्थतता असल्याचे समजते.