गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|

मुशर्रफ दूसरया कार्यकाळाबाबत आशावादी

पाकचे राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी आगामी सार्वत्रिक निवडणूकी अगोदर दुसरयांदा राष्ट्रपतीपदी निवडूण येण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. बोस्नियातील वृत्रपत्रात प्रकाशित वृत्तानुसार पाकमध्ये नोव्हेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूकीच्या अगोदरच संसद त्यांची राष्ट्रपतीपदी निवड करणार असल्याचे म्हटले आहे.