CSK vs DC IPL 2021 : चेन्नई विरुद्ध दिल्ली दरम्यानचा दुसरा सामना

dc <a class=chennai ipl" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-04/10/full/1618041952-1905.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
Last Modified शनिवार, 10 एप्रिल 2021 (13:26 IST)
गुरू-शिष्याच्या लढतीत आज कोण ठरणार वरचढ?

मुंबई, दि. 9- ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स व महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आज (शनिवारी) आयपीएलधील दोन्ही संघांची पहिली लढत होणार आहे. ज्या वेळी हे दोन्ही संघ आमने-सामने येतील, त्यावेळी गुरू-शिषच्या लढतीत कोण बाजी मारणार व कोण वरचढ ठरणार याकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष असेल.

दिल्लीच्या संघाने यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या मागील सत्रात उपविजेतेपद प्राप्त केले आहे. यंदाच्या वर्षी जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यांचे लक्ष्य विजयी अभियनाने स्पर्धेस सुरूवात करण्याचे असेल. तीन वेळचा चॅम्पियन असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ मागील वर्षी सातव्या स्थानावर राहिला होता. ती खराब कामगिरी विसरून आयपीएलमधील तगडा मानला जात असलेला चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात विजयाने सुरूवात करण्यास उत्सुक असेल.

दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळणार्या यष्टिरक्षक फलंदाज पंतने नुकतेच म्हटले होते की, तो धोनीकडून आतापर्यंत मिळालेल्या सर्व मार्गदर्शनाचा उपयोग या पहिल्या सामन्यात करेल. कर्णधार म्हणून माझा पहिला सामना माहीभाई यांच्याविरोधात आहे. नूतन कर्णधार पंतच्या दिल्लीची दिग्गज धोनीच्या चेन्नईशी टक्कर माझ्यासाठी हा चांगला अनुभव असेल, कारण मी त्यांच्याकडून
बरेच काही शिकलो आहे. मी माझा अनुभव व त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर वापर करेन.
सामन्याची वेळ :
संध्याकाळी 7.30 वाजता.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

अभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे ...

अभिनेत्री सयाली संजीवसोबत जोडण्यात आले ऋतुराज गायकवाडचे नाव, अशी प्रतिक्रिया दिली  CSKच्या फलंदाजाने
गेल्या हंगामात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये फलंदाजी करणार्या चेन्नई सुपर किंग्जचा ...

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित ...

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित नाही! मोठे कारण समोर येत आहे
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट ...

सुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा ...

सुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार
आयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स यांना पूर्ण वेतन मिळेल, का ते जाणून घ्या
डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...