बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (13:47 IST)

सामन्यादरम्यान विराटने प्रेक्षकांना केले विशेष आवाहन

भारत-इंग्लंड यांच्यातील दुसर्याण कसोटी सामन्यावर भारताने आपली पकड मजबूत केली आहे. या सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले व त्यांना शिट्टी वाजविणचे विशेष आवाहन केले.