शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

सामना 20-20 ऐवजी 12-12 षटकांचा

पाऊस व अंधूक प्रकाशामुळे दिल्ली डेयर डेविल्स विरूध्द किंग्स इलेव्हन पंजाबचा सामन्याच प्रारंभ झाला. मात्र पावसाच्या कृपेमुळे आजचा सामना ट्‍वेंटी- 20 ऐवजी 12-12 षटकांचा खेळला जाईल.

भारतीय वेळेनुसार सामना संध्या. 4 वाजता सुरू होणारा हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे सामना संध्या. 5. 45 वाजता सुरू झाला. सामना उशीरा सुरू झाल्याने ट्‍वेंटी-20 ऐवजी हा सामना 12- 12 षटकाचा खेळला जाईल.

दिल्ली डेयर डेविल्स संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्‍याचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार युवरासिंगने फलंदाजीचे आमंत्रण स्वीकारून मोठे संख्या उभी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.