पावसामुळे सामन्याला पुन्हा एकदा ब्रेक
पाऊस व अंधूक प्रकाशामुळे दिल्ली डेयर डेविल्स विरूध्द किंग्स इलेव्हन पंजाब सामना कसाबसा सुरू झाला. पहिला डाव झाला आणि दुसरा डाव सुरू होताच पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला पुन्हा एकदा ब्रेक लागला. किंग्ज इलेव्हन पंजाबने 105 धावाचे ठेवलेले आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेले गौतम गंभीर (8) व विरेंद्र सेहवाग (14) या सलामी जोडीला पावसाच्या व्यत्ययामुळे नाबाद तंबूत जावे लागले. पावसात सामना वाहुन जातोय की काय? अशी भिती क्रिकेट प्रेमीमध्ये निर्माण झाल्याचे जाणवत आहे.