मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (12:18 IST)

Jio ऑफर: दररोज 3GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

टेलिकॉम कंपनी Reliance Jio कंपनीचा दररोज 1 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा रिचार्ज पॅक ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतं आहे. हा प्लान ऑल-इन-वन प्लामध्ये समाविष्ट आहे. 
 
जाणून घ्या या प्लानबद्दल
349 रुपयांचा प्लान
28 दिवसांची वैधता
दररोज 3 जीबी इंटरनेट डेटा
एकूण 84 जीबी डेटा 
दररोज मिळणाऱ्या 3 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतरही 64Kbps ग्राहकांना डेटा वापरता येतो. 
जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ
जिओवरुन अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 मिनिटे (FUP) 
दररोज 100 एसएमएसची सुविधा
जिओ अॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन