शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:53 IST)

Airtel चा स्वस्त प्लॅन! 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 10 हजाराहून अधिक चित्रपटही

IT updates
जर आपण ही कमी किंमतीत अधिक फायदा शोधत आहात तर एअरटेलच्या 49 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. 
 
Airtel आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदे देत असतो. 149 रुपयांचा 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये काय सुविधा मिळत आहे बघा-
कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिगचा फायदा
एकूण 2GB डेटा
300 एसएमएस 
मोफत हॅलो ट्यून सुविधा
अनलिमिटेड Wynk Music आणि एअरटेल Xtreme App ची सेवा
 
एअरटेल Xtreme मध्ये 370 पेक्षा अधिक लाइव्ह टीव्ही चॅनल, 10 हजाराहून अधिक फिल्म्स आणि टीव्ही शो यांचासमावेश आहे.