FACEBOOK ने आत्महत्या थांबवण्यासाठी कठोर केले धोरण

Last Modified शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (14:09 IST)
विश्व आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त फेसबुकने सेल्फ हार्म, आत्महत्या व इटिंग डिसऑर्डरला घेऊन आपले धोरण कठोर केले आहे आणि आपल्या सेफ्टी पॉलिसी टीममध्ये एक स्वास्थ्य व कल्याण विशेषज्ञाला नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. फेसबुक, ग्लोबल हेड ऑफ सेफ्टी एंटीगोन डेविस यांनी मंगळवारी एका ब्लॉग पोस्टामध्ये लिहिले, “या वर्षाच्या सुरुवातीत आम्ही आत्महत्या आणि स्वत:ला इजा पोहोचवण्या (सेल्फ हार्म)शी निगडित काही जास्त कठीण विषयांवर चर्चा करण्यासाठी जगभरातील विशेषज्ञांसोबत नियमित सल्लामसलतचे आयोजन सुरू केले. यात सुसाइड नोट ते, ऑनलाईन दुख:द कंटेटच्या जोखिमीपासून कसे बचाव करावे, हे सामील आहे.”
सोशल मीडियातील दिग्गज कंपन्या काही वर्षांपासून आत्महत्याच्या प्रतिबंधच्या उपायांवर काम करत आहे आणि 2017 मध्ये याने आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) आधारित आत्महत्या प्रतिबंध साधनांना सादर केले. डेविसने म्हटले, “आम्ही या सामुग्रीला कसे हँडल करू, यावर सुधार करण्यासाठी काही बदल करण्यात आले आहे. आम्ही सेल्फ हार्मला नकळत जाहिरात करणे आणि बचाव करण्यासाठी ग्राफिक कटिंग फोटोजची अनुमती नाही देण्यासाठी धोरण कठोर केले आहे.” फेसबुकचे स्वामित्व असणारे इंस्टाग्रामने या वर्षापासून सेल्फ हार्म चित्रांना 'सेंसटिविटी स्क्रीन'च्या मागे लपवणे सुरू केले आहे.
फोटो शेयरिंग प्लेटफार्म सेल्फ हार्म कंटेंटला आपल्या 'एक्सप्लोर टॅब'वर येण्यापासून रोखते.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये दाखल झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे भेट देणार आहेत म्हणजे ...

महात्मा ज्योतिबा फुले यांचे 10 महान विचार

महात्मा ज्योतिबा फुले यांचे 10 महान विचार
" देव आणि भक्त या मध्ये मध्यस्थाची गरज नाही." " कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष ...

मुख्यमंत्री ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या ...

मुख्यमंत्री ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या स्वागतासाठी पाठवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (वय ६०) यांचे रात्री निधन झाले. पुण्यातल्या रुबी ...

राज्यातला लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला

राज्यातला लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. ...