संबंधित माहिती
- या देशाचा पासपोर्ट आहे जगातील 'सर्वात सामर्थ्यवान', जाणून घ्या भारताची रँकिंग
- ‘फँटम एक स्वप्न होतं, स्वप्नाचा अंत हा होतोच: अनुराग कश्यप
- भुजबळ यांची आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीचा होणार लिलाव
- राहत काझमी यांच्या 'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाचे वितरण
- ६२ लाखांच्या साठ्यासह बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना सील vvvv
फ्लिपकार्टचे सीईओ बन्सल यांचा राजीनामा, कंपनीकडून घोषणा
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे.
बिन्नी बन्सल यांचा फ्लिपकार्ट कंपनीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत मोठा वाटा आहे. दरम्यान, बिन्नी बन्सल यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात त्यांची वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट कंपनीकडून स्वतंत्र चौकशीही सुरू होती. त्यानंतर बिन्नी बन्सल यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
