शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2018 (18:56 IST)

फ्लिपकार्ट चा २१ ते २४ जानेवारीदरम्यान सेल

फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग कंपनीने  २१ ते २४ जानेवारीदरम्यान हा सेल सुरु होणार असून ग्राहकांना यामध्ये आकर्षक ऑफर्स मिळतील.

सिटी बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरुन खरेदी करणाऱ्यांना १० टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. याशिवाय या सेलमध्ये विविध कंपन्यांच्या मोबाईलवरही विशेष ऑफर देण्यात येणार आहे. गुगल पिक्सल २ एक्सएल ४८,९९९ रुपयांना मिळणार आहे. याबरोबरच ही खरेदी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डव्दारे करणाऱ्यांना १० हजार रुपयांनी कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एस ७ हा फोन २६,९९० रुपयांना तर शिओमी एमआय मिक्स नोट ४ हा फोन २९,९९९ रुपयांना मिळणार आहे. याशिवाय Xiaomi Redmi Note 4, Lenovo K8 Plus, Moto G5 Plus, Samsung Galaxy On Nxt, Inifinix Zero 4 और Panasonic Eluga A3 या फोनवरही भरघोस सूट मिळणार आहे. स्मार्टफोनबरोबरच लॅपटॉप, टिव्ही, कॅमेरा यांच्या वेगवेगळ्या ब्रँडसवर ६० ते ७० टक्के सूट मिळणार आहे. भरघोस सूट मिळणार आहे.