शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (12:01 IST)

WhatsApp चे अप्रतिम कीबोर्ड शॉर्टकट, अशा प्रकारे करा मेसेज अनरीड किंवा चॅट डिलीट

आपणास माहीत आहे काय की व्हॉट्सअॅ्प (WhatsApp Web) आणि डेस्कटॉप अॅ पच्या वेब व्हर्जनवर
 आपण संदेश सहजपणे अनरीड, चैट म्यूट, पिन चॅट आणि इतर बऱ्याच गोष्टी करू शकता. विशेष गोष्ट अशी 
 
आहे की यासाठी काही सोपे कीबोर्ड शॉर्टकट वापरावे लागतील. या शॉर्टकटची यादी व्हॉट्सअॅपनेच सामायिक केली आहे, जी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी उपयोगात येऊ शकते.
 
वास्तविक व्हॉट्सअॅपने आपल्या ट्विटर खात्यावर कीबोर्ड शॉर्टकटची यादी (WhatsApp Keyboard shortcuts) किंवा चीट कोड्सची लिस्ट शेअर केली आहे. हे शॉर्टकट मॅक आणि विंडोज अॅप्स आणि वेब 
 
वर्जनवर कार्य करतील. त्यांच्याद्वारे आपण चॅट पिन करू शकता, कोणताही संदेशाला अनरीड मार्क  करू शकता, चॅट आर्काइव करू शकता तसेच कीबोर्डद्वारे चैट म्यूट किंवा डिलीट करू शकता. चला त्यांच्याबद्दल 
 
अधिक डिटेल्स जाणून घेऊया
 
विंडोज ब्राउझरसाठी व्हाट्सएप कीबोर्ड शॉर्टकट
मार्क अनरीड: CTRL + ALT + SHIFT + U
आर्काइव चैट: CTRL + ALT + E
पिन/अनपिन⁚ CTRL + ALT + SHIFT + P
चैटमध्ये  सर्च: CTRL + ALT + SHIFT + F
न्यू चैट: CTRL + ALT + N
सेटिंग्स: CTRL + ALT + ,
म्यूट चैट: CTRL + ALT + SHIFT + M
डिलीट चैट: CTRL + ALT + BACKSPACE
चैट लिस्टमध्ये सर्च: CTRL + ALT + /
न्यू ग्रुप: CTRL + ALT + SHIFT + N
प्रोफाइल उघडा  : CTRL + ALT + P
रिटर्न स्पेस: SHIFT + ENTER
 
 
विंडोज डेस्कटॉप ऐप के लिए व्हाट्सएप कीबोर्ड शॉर्टकट
विंडोज डेस्कटॉप अॅपसाठी व्हाट्सएप कीबोर्ड शॉर्टकट
मार्क अनरीड: CTRL + SHIFT + U
आर्काइव चैट: CTRL + E
पिन/अनपिन: CTRL + SHIFT + P
चैट में सर्च: CTRL + SHIFT + F
न्यू ग्रुप: CTRL + SHIFT + N
सेटिंग्स: CTRL + ,
म्यूट चैट: CTRL + SHIFT + M
डिलीट चैट: CTRL + SHIFT + D
चैट लिस्टमध्ये सर्च: CTRL + F
न्यू चैट: CTRL + N
प्रोफाइल  उघडा  : CTRL + P
रिटर्न स्पेस: SHIFT + ENTER
 
मॅक ब्राउझरसाठी व्हाट्सएप कीबोर्ड शॉर्टकट
मार्क अनरीड: CMD + CTRL + SHIFT + U
आर्काइव चैट: CMD + CTRL + E
पिन/अनपिन: CMD + CTRL + SHIFT + P
चैट में सर्च: CMD + CTRL + SHIFT + F
न्यू चैट: CMD + CTRL + N
सेटिंग्स: CMD + CTRL + ,
म्यूट चैट: CMD + CTRL + SHIFT + M
डिलीट चैट: CMD + SHIFT + BACKSPACE
चैट लिस्टमध्ये सर्च: CMD + CTRL + /
न्यू ग्रुप: CMD + CTRL + SHIFT + N
प्रोफाइल उघडा : CMD + CTRL + P
रिटर्न स्पेस: SHIFT + ENTER
 
मॅक डेस्कटॉप अॅपसाठी व्हाट्सएप कीबोर्ड शॉर्टकट
मार्क अनरीड: CMD + CTRL + U
आर्काइव चैट: CMD + E
पिन/अनपिन: CMD + SHIFT + P
चैट में सर्च: CMD + SHIFT + F
न्यू ग्रुप: CMD + CTRL + N
सेटिंग्स: CMD + ,
म्यूट चैट: CMD + SHIFT + M
डिलीट चैट: CMD + SHIFT + D
चैट लिस्टमध्ये सर्च: CMD + F
न्यू चैट: CMD + N
प्रोफाइल उघडा: CMD + P
रिटर्न स्पेस: SHIFT + ENTER