बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : मंगळवार, 6 मार्च 2018 (17:15 IST)

गुगलकडून १४ अॅप्लिकेशन्सवर बंदी

गुगलने एकूण १४ अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे. यामध्ये खालील अॅप्लिकेशन्सचा समावेश आहे. यातील अनेक अॅप्लिकेशन्स ही सोशल मीडियाची असून काही गेम्सचीही आहेत. यात  
Sarahah, TubeMate, CM Installer, TV Portal, AdAway, Grooveshark, PSX4Droid,
Rush Poker, Amazon UnderGround, Viper4Android, Popcorn Time, F-Droid, Xposed Framework, Lucky Patcher यांचा समावेश आहे.

अचानक इतकी अॅप्लिकेशन्स बंद करण्यामागे सुरक्षेचे कारण असावे असा अंदाज व्यक्त केला जात समावेश आहे. मात्र या अॅप्लिकेशन्सचा नियमित वापर करणाऱ्यांमध्ये या बंदीमुळे नाराजीही व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अॅपल आणि गुगलनं आपल्या अॅप स्टोअरमधून सराह हे अॅप्लिकेशन काढून टाकलं आहे. त्यामुळे यापुढे हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही.