शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (14:27 IST)

तुमचा एंड्रॉयड फोन फास्ट करायचा, मग फक्त हे 3 सेटिंग्स बदला

कधीही एंड्रॉयड फोन (Android phone)विकत घेताना प्रयत्न असा असतो कि त्याचा रॅम आणि स्टोरेज जास्तीत जास्त असावी. आणि त्याचा फायदा पण होतो काही दिवस तुमचा फोन योग्यरित्या चालतो. परंतु काही दिवसांनी सत्य समोर येऊ लागते. फोन मध्ये 2 GB रॅम असो, 4 GB रॅम असो वा 8 GB काही दिवसांनी तो स्लो होत (how to speed up android phone without rooting)जातो.
 
त्यावर एक उपाय आहे कि कॅशे मेमरी तुम्ही क्लियर करता. परंतु यात खूप डेटा पण जातो. त्यामुळे अनेकदा लोक कॅशे क्लिकर करत नाहीत आणि काही प्रमाणात हे योग्य आहे. पण काही ट्रिक्स आहेत ज्या कॅशे क्लियर न करता तुमचा फोन फास्ट करतात. खास बाब अशी आहे कि यासाठी तुम्हाला खूप मोठी प्रक्रिया करण्याची पण 
गरज नाही, फक्त फोनच्या की सेटिंग मध्ये तीन बदल करायचे आहेत.
 
डेवलपर्स मोड करा ऑन
एंड्रॉयड फोन (Android phone)मध्ये डेवलपर्स मोड असतो. जो कंपनी लपवून ठेवते आणि तुम्हाला तो ऑन करावा लागतो. हा ऑप्शन तुम्हाला साधारण सेटिंग मध्ये मिळणार नाही. हा एका ट्रिकने ऑन करावा लागतो. डेवलपर्स मोड ऑन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग मध्ये जावे लागेल आणि तिथून अबाउट फोनची निवड कारवाई लागेल.