गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

Jio GigaFiber ब्रॉडबँड साठी असे करा रजिस्ट्रेशन

जिओ गीगाफायबर रजिस्टर करण्यासाठी जिओच्या वेबसाइटवर जा
येथे आपल्याला 'invite JioGigaFiber now' असे लाल रंगाचे बटण दिसेल. यावर टॅप करा आणि आता एक नवीन पान उघडेल.
नवीन पानावर Change बटणावर क्लिक करून आपला पत्ता द्या. पत्ता टाकल्यावर Submit बटणावर क्लिक करा. स्क्रीनवर आपल्याला डिफॉल्ट अड्रेस दिसेल. 
नंतर आपण दिलेला पत्ता घराचा आहे वा ऑफिसचा हे सिलेक्ट करा.
आता पुढील पानावर आपले नाव आणि फोन नंबर टाका. नंतर Generate OTP बटणावर टॅप करा.
ओटीपी एंटर करा आणि लोकॅलिटी टाइप (सोसायटी, टाउनशिप, डिव्हलेपर इ) सिलेक्ट करा नंतर Submit वर टॅप करा.
 
या प्रकारे आपण जिओ गीगाफायबरसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. आपण या सर्व्हिससाठी दुसर्‍या क्षेत्रातील लोकांना नॉमिनेट देखील करू शकता. रजिस्ट्रेशनासाठी कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही.