JIO यूजर्ससाठी खुशखबरी, कंपनीने परत केला धमाल

Last Modified बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (13:17 IST)
मुकेश अंबानी यांचे रिलायंस जियो 4जी सरासरी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना लागोपाठ 20व्या महिन्यात (ऑगस्ट-2019) बरेच मागे सोडले आहे. भारतीय दूरसंचार नियामक संस्था(ट्राई)ने मंगळवारी प्रसिद्ध केलेले 4जी सरासरी डाउनलोड स्पीड आकड्यांमध्ये रिलायंस जिओ

आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या वोडाफोन, आयडियाशी किमान तीनपट आणि एअरटेलशी अडीचपट पुढे होती. रिलायंस जिओची ऑगस्टमध्ये 4जी सरासरी डाउनलोड स्पीड जुलैमध्ये 21 एमबीपीएसहून वाढून 21.3 एमबीपीएसवर पोहोचली आहे. एअरटेलची या दरम्यान 8.8 पेक्षा कमी होऊन 8.2 एमबीपीएस राहिली आहे.

पाचव्या महिन्यात कमी झाली एअरटेलची स्पीड

एअरटेलची स्पीड एप्रिलपासून सतत कमी होत आहे. एप्रिलमध्ये ही 9.5 एमबीपीएस होती जी मे मध्ये 9.3 आणि जूनमध्ये पडून 9.2 एमबीपीएस राहिली होती. वोडाफोन आणि आयडियाचे विलय झाले आहे पण ट्राय दोघांच्या आकड्यांना वेग वेगळे प्रसिद्ध करतो. आयडियाची ऑगस्टमध्ये 4जी सरासरी डाउनलोड स्पीड जुलैमध्ये 6.6 पेक्षा कमी होऊन 6.1 एमबीपीएस राहिली आहे जेव्हा की वोडाफोनची 7.7 वर स्थिर राहिली.


वोडाफोन अपलोड स्पीडमध्ये पुढे

4जी सरासरी अपलोड स्पीडच्या बाबतीत वोडाफोन 5.5 एमबीपीएससोबत पुढे राहिली पण जुलैच्या 5.8 एमबीपीएसपासून कमी झाली. आयडियाची 4 जी सरासरी अपलोड स्पीड ऑगस्टमध्ये 5.1 तर एअरटेलची 3.1 राहिली. या श्रेणीत देखील रिलायंस जियोने सुधार केला आणि त्याची 4जी सरासरी अपलोड
स्पीड जुलैच्या 4.3 पासून वाढून 4.4 एमबीपीएस एवढी झाली आहे. ट्राय सरासरी स्पीडची गणना रिअल टाइम आकड्यांच्या आधारावर करतो जे त्याच्या मायस्पीड अॅप्लीकेशनच्या साहाय्याने एकत्रित केले जातात.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना ...

ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये
विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का : बच्चू कडू

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का : बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केलीआहे. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली परंतु ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, कोवैक्सीनच्या तयारीचा आढावा घेतील
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या कहरात लसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आज स्वत: पंतप्रधान ...

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.परकीय ...

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे
आजच्या युगात मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन शिवाय कोणाचे ही काम चालत नाही. आणि जेव्हा गोष्ट ...