संबंधित माहिती
- महिंद्राची XUV700 SUV 7-सीटर व्हर्जनमध्ये लवकरच येत आहे,किंमत जाणून घ्या
- Tips and Tricks: कोणाच्याही चॅट न उघडता WhatsApp मेसेज कसे वाचावेत, जाणून घ्या
- सणासुदीपूर्वी अमेझॉनने विक्रेत्यांना दिली भेट, आणखी 3 भाषांमध्ये मेनेज करेल व्यवसाय
- भारतात YouTubeव्ह्यूज वाढले, गेल्या वर्षीच्या तुलनेत टीव्हीवर 45% जास्त लोकांनी यूट्यूब पाहिले
- जिओने दूरसंचार क्षेत्रासाठी भारतीय सरकारच्या सुधारणांचे स्वागत केले
SIM CARD घेण्यासाठीचे नियम बदलले
नवं सिमकार्ड घेण्यासाठीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारनं बदल केला असून काही नियम अधिक कडक केले आहेत. यापुढे एखादा नंबर प्रिपेडवरून पोस्टपेड करायचा असेल किंवा पोस्टपेडवरून प्रिपेड करायचा असेल, तर कागदी फॉर्म भरण्याची गरज नसेल. एक डिजिटल फॉर्म भरून ग्राहक हे काम जलद करू शकणार आहेत.
नव्या नियमांनुसार जर एखाद्या नागरिकाला नवं सिमकार्ड विकत घ्यायचं असेल, तर आता कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. प्रत्येक नागरिकाचा डिजिटल केवायसी हाच त्यासाठी गृहित धरला जाणार आहे.
प्रत्येक टेलिकॉम कंपनीच्या ऍपवर यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर जाऊन ग्राहकांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी नागरिकांना केवळ 1 रुपया शुल्क भरावं लागेल.
