1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (11:27 IST)

ट्विटरने आणले ट्विट बुकमार्क

twitter
आता ट्विटरने  ट्विट बुकमार्क करण्याची सोय आणली आहे.  ट्विटरने आयओएस, अ‍ॅन्ड्रॉईड, ट्विटर लाईट आणि मोबाईल.ट्विटर .कॉम यावर ट्विट बुकमार्क करण्याची सोय खुली केली आहे. ही जगभरातील 300 मिलियन युजर्सना खुली करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2017 साली ट्विटरने बुकमार्किंगसाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती दिली होती.  
 
ट्विट बुकामार्क करण्यासाठी शेअर बटणवर क्लिक करा  त्यानंतर तुम्हांला अ‍ॅड टू बुकमार्कचा ऑप्शन दिसेल  प्रोफाईल फोटोवर क्लिक करा  त्यानंतर बुकमार्क केलेले सारे ट्विट्स Bookmarks या पर्यायमध्ये पाहता येणार आहेत.