ganesh chaturthi

Xiaomi ने भारतात लांच केलं Mi Band 3i, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Updated: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (13:10 IST)
 
Mi Band 3i चे फीचर्स
Mi Band 3i मध्ये 0.78 इंची एमोलेड टच स्क्रीन डिस्प्ले आहे. ही स्क्रीन अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह येते.
 
Mi Band 3i मध्ये 110 mAh ची बॅटरी देण्यात आली असून याला फुल चार्ज होण्यासाठी अडीच तास लागतात. फुल चार्ज झाल्यावर बॅटरी 20 दिवसांचा बॅकअप देते. स्टॅप्स आणि कॅलरी ट्रॅक करण्या‍व्यतिरिक्त Mi Band 3i बँडवर नोटिफिकेशंस बघण्याची सुविधा देखील आहे.
 
हे फिटनेस बँड वॅदर फोरकास्टव्यतिरिक्त अलार्म आणि इव्हेंट रिमाइंडर फीचरसह येतं. फिटनेस बँडमध्ये स्लीप क्वॉलिटी मॉनिटर देखील देण्यात आले आहे. Mi Band 3i 5ATM पर्यंत (50 मीटर खोलीवर 10 मिनिटांसाठी) वॉटर रेजिस्टेंट आहे.
 
या व्यतिरिक्त हे फिटनेस बँड रनिंग, वॉकिंग, सायकलिंग आणि ट्रेडमिल अॅक्टिविटीज ट्रॅक करण्याची सुविधा देखील देतं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: सर्व मागण्या मान्य होऊनही जरांगे यांचे अविरत आंदोलन सुरूच! भुजबळांचा मोठा खुलासा

सर्व मागण्या मान्य होऊनही, जरांगे यांचे अविरत आंदोलन सुरूच! मंत्री नाराज असल्याचे सांगत भुजबळ यांनी मोठा खुलासा केला

आदित्य ठाकरे यांनी सीबीआयच्या एफआयआरवर प्रतिक्रिया दिली; दिशा सालियनबद्दल म्हणाले....

अनंत अंबानींनी वचन पूर्ण केले, रिलायन्स फाऊंडेशनकडून तिरुमलासाठी २५ इलेक्ट्रिक खास बसेस

पटियाला आणि पुण्यातील कॉल सेंटर्समार्फत अमेरिकेत फसवणूक; ६६ फोन, १३ लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त

पुढील लेख
Show comments