मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (17:38 IST)

खेड्यात म्हणतात बैलांनो आणि शहरात.....

एक खेड्यातला मुलगा उच्च शिक्षणासाठी शहरात गेला. महिनाभरानंतर दोन दिवसांसाठी घरी गेला. घरच्यांनी विचारलं,,,
"खेड्यात आणि शहरात शिक्षणात काय फरक जाणवला...??"
 
मुलगा : "आपल्या इथं गुरूजी आम्हाला आरं बैलांनो म्हणायचे,,, शहरातले सर आम्हाला हॅलो गाइज म्हणत्यात...!?"