शनिवार, 20 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
रविवार, 12 सप्टेंबर 2021 (10:01 IST)
संबंधित माहिती
मास्तरांनी भानूला वर्गातून थेट घरी पाठवलं
आई बाबा भांडत होते
आई बाबांचं भांडण
चक्कर आली असणार
देवचं पावला रे बाबा
चम्प्या पुन्हा नापास झाला
बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’
या ख्रिसमसला, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि आसिफ भामला यांच्या नेतृत्वाखालील भामला फाउंडेशन यांनी एकत्र येत भारतातील मुलींच्या सक्षमीकरण आणि शिक्षणासाठी ‘सुपरगर्ल्स ऑफ टुमॉरो’ या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे.
नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या
टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी त्यांचे नवीन गाणे, "कँडी शॉप" रिलीज केले आहे, परंतु ते गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रोलिंगचे लक्ष्य बनले आहे. लोकांनी नेहा कक्करचे गाणे आणि नृत्य अश्लील म्हटले. अनेकांनी गाण्याच्या बोलांसाठी तिला ट्रोल केले, तर काहींनी गाणे केवळ प्रसिद्धी स्टंट म्हटले. एका युजरने लिहिले की हे फक्त प्रसिद्धीसाठी केले गेले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की नेहा कक्करचे अधोगती सुरू झाली आहे.
नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?
नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर एका वर्षानंतर शोभिता धुलिपालाला बाळ होणार आहे का? शोभिता धुलिपाल आणि नागा चैतन्य यांचे डिसेंबर २०२४ मध्ये भव्य लग्न झाले.
2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले
2025 हे वर्ष संपत आले तसतसे भारतीय चित्रपटसृष्टीत स्पष्ट बदल दिसून आला, स्टारडमपासून खऱ्या अभिनय, विश्वासार्हता आणि पात्रांच्या खोलीकडे लक्ष केंद्रित झाले. हे वर्ष अशा कलाकारांसाठी होते ज्यांनी अद्वितीय आणि आव्हानात्मक भूमिका निवडल्या, त्यांच्या स्थापित प्रतिमेपासून मुक्त झाले आणि चित्रपट संपल्यानंतरही बराच काळ टिकणारे अभिनय सादर केले.
सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज
या वर्षी आमिर खानचा "सितारे जमीन पर" हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील मुख्य पात्रे विशेष मुले होती. आता, आमिर खान प्रॉडक्शन "सितारों के सितारे" या माहितीपटाद्वारे या मुलांच्या आयुष्यामागील खऱ्या स्टार्सची कहाणी सांगणार आहे. ही माहितीपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अभिनेता रणवीर सिंगने इतिहास रचला, उत्तर अमेरिकेत हा विक्रम करणारा पहिला भारतीय अभिनेता बनला
रणवीर सिंगने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे, असा पराक्रम केला आहे जो आतापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्याने केला नाही. तो आता उत्तर अमेरिकेत तीन चित्रपटांनी $10 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई करणारा एकमेव भारतीय अभिनेता बनला आहे.
नेहा कक्कर तिच्या "कँडी शॉप" गाण्यामुळे ट्रोल झाली
प्रसिद्ध बॉलीवूड गायिका नेहा कक्कर अनेकदा तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. नेहा आणि तिचा भाऊ टोनी कक्कर यांचे "कँडी शॉप" हे गाणे नुकतेच रिलीज झाले. तथापि, या गाण्यामुळे नेहा कक्कर ट्रोलर्सचे लक्ष्य बनली आहे.
कॉमेडियन भारती सिंह वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा गोंडस मुलाची आई झाली
प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंगचे घर पुन्हा एकदा आनंदाने भरले आहे. वयाच्या 41 व्या वर्षी भारतीने 19 डिसेंबर रोजी तिच्या दुसऱ्या मुलाचे, मुलाचे स्वागत केले आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माने खूप आनंदी आहेत.
केजीएफचे सह-दिग्दर्शक कीर्तना नाडागौडाच्या 4 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्देवी मृत्यू
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. "केजीएफ" आणि "सलार" चे सह-दिग्दर्शक कीर्तन नादागौडा यांना दुःख झाले आहे. कीर्तनचा 4 वर्षांचा मुलगा सोनार्श याचे लिफ्टमध्ये अडकून निधन झाले आहे. वृत्तानुसार, ही घटना इतक्या लवकर घडली की त्याच्या कुटुंबाला त्याला वाचवण्याची संधीही मिळाली नाही.
ऑस्कर पुरस्कार YouTube वर प्रसारित होणार
ऑस्कर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रेक्षकांना लवकरच YouTube वर ऑस्कर मोफत पाहता येईल. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने एक मोठा करार केला आहे जो 2029 ते 2033 पर्यंत YouTube ला ऑस्करचे विशेष जागतिक हक्क देईल. 2028 पर्यंत ABC कडे ऑस्करचे हक्क आहेत.